Khinnata Nakoch ! | खिन्नता नकोच !
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price
Khinnata Nakoch ! | खिन्नता नकोच !
About The Book
Book Details
डॉ. गडा यांनी नैराश्याच्या विविध पैलूंची, त्यातून उद्भवणाऱ्या शारीरिक, मानसिक आजारांची चर्चा 'खिन्नता नकोच!' या पुस्तकात केली आहे. या खिन्नतेची संभाव्य कारणे व उपचार, औषधे घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे या पुस्तकात दिली आहेत. या विषयाचा आवाका अधिक मोठा असल्याचे अनुक्रमणिकेवरुनच लक्षात येते. खिन्नतेशी संबंधित गैरसमजांचे निराकरण करण्यासाठी हे पुस्तक पायाभूत ठरेल, यात शंका नाही.या पुस्तकाचा अनुवाद डॉ. मंदाकिनी पुरंदरे यांनी केला आहे.