Khoya Khoya Chand |खोया खोया चाँद
Regular price
Rs. 499.00
Sale price
Rs. 499.00
Regular price
Rs. 499.00
Unit price

Khoya Khoya Chand |खोया खोया चाँद
Product description
Book Details
मो. ग. रांगणेकर,भक्ती बर्वे, अनंत माने, हरिप्रसाद चौरसिया, लीला चिटणीस,ललिता पवार, नलिनी जयवंत, शशिकला, आशा भोसले, मीनाकुमारी, मधुबाला, अरुणा इराणी, रेखा, लीना चंदावरकर ....ते अमिताभ बच्चन....आणि सलमान खान....मरा।ठी नाट्य-चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेमाच्या भरज्री काळात व नंतर्ही अपूर्वाई गाजवणारे हे व असे कितीतरी मोहरे. आपल्या आयुष्यातल्या स।शोधनातून,अनुभवातून आणि चिकित्सक दृष्टीकोनातून प्रेक्ष्कांना विशिष्ट नजर मिळवून देणारे अव्वल व ख्यातकिर्त लेखक बाबू माय यांचं खोया खोया चांद हे नव पुस्तक.