Khulyachi Chavadi | खुळ्याची चावडी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Khulyachi Chavadi | खुळ्याची चावडी
About The Book
Book Details
Book Reviews
शंकर पाटील यांच्या साहित्याला मराठी मातीचा सुवास लाभला आहे आणि रसरंगगंधानं ते चुरचुरीत खमंग झालं आहे. त्यांची मराठमोळी भाषा, गतिमान निवेदन आणि चटपटीत संवाद यांच्या लयकारीत एक खास शैली आहे. त्यामुळं ते मराठी ग्रामीण कथेचे एक शैलीदार, कसदार शिल्पकार म्हणून मान्यता पावले असून त्यांनी मराठी कथाविश्व समर्थ, समृद्ध आणि श्रीमंत केलं आहे. या कथासंग्रहात हे सर्व वाचकाला वाचायला मिळते.