Khup Dur Pohochlot Apan | खूप दूर पोहोचलोत आपण

Uttam Kamble | उत्तम कांबळे
Regular price Rs. 99.00
Sale price Rs. 99.00 Regular price Rs. 110.00
Unit price
Khup Dur Pohochlot Apan ( खूप दूर पोहोचलोत आपण ) by Uttam Kamble ( उत्तम कांबळे )

Khup Dur Pohochlot Apan | खूप दूर पोहोचलोत आपण

About The Book
Book Details
Book Reviews

उत्तम कांबळे यांच्या या कवितासंग्रहात ३७ कविता आहेत. या संग्रहातील पहिलीच कविता 'खूप दूर पोहोचलोत आपण' वाचकाला अस्वस्थ करते. देशातील लोकशाहीची वाटचाल आणि ज्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत, त्यावरचं मार्मिक भाष्य या कवितेत आहे. पहिल्या कवितेपासूनच हा काव्यसंग्रह वाचकाच्या मनाची पकड घेतो. 'गाव शोधतं लोकशाही' ही कवितादेखील प्रचलित राजकारणावर जळजळीत भाष्य करते. जागतिकीकरणावर भाष्य करणारी कविता किंवा राबणाऱ्यांच्या कष्टाची जाणीव करून देणारी आणि समाजातील विषमतेवरही प्रहार करणारी कविता अस्वस्थ करून जाते. कवितांमधील प्रेमाची भावना आणि त्यातील आशय यामुळे या कविता वेगळ्याच विश्‍वात नेतात.

ISBN: -
Author Name: Uttam Kamble | उत्तम कांबळे
Publisher: Suresh Agencies | सुरेश एजन्सीज
Translator: -
Binding: Paperback
Pages: 112
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products