Khushboo | खुशबू
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Khushboo | खुशबू
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews
खुशबू म्हणजे बुधवारपेठेतील एक वेश्या. याच वेश्येसोबत झालेल्या संवादाच्या गोष्टी म्हणजे खुशबू हा कथासंग्रह. नव्या कथासह, नव्या रूपासह. या पुस्तकात टोचणाऱ्या अजूनही कथा आहेत, बरेवाईट अनुभव आहेत, कडवट शब्द आहेत, पाप-पुण्याचा टिळा लावलेल्या गोष्टीही आहेत. खुशबूने व्यवस्थेवर ठेवलेले जळजळीत विस्तवही यात वाचायला मिळतील आणि माणूस नावाची जमात किती नीच आहे, याची अंधुकशी जाणीवही याच पुस्तकात होईल. बऱ्याच भावनांनी ओतप्रोत भरलेलं असं हे पुस्तक.