Kidniyvishayi Bolu Kahi… | किडनीविषयी बोलू काही...

Dr. Dileep Bavachkar | डॉ. दिलीप बावचकर
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Kidniyvishayi Bolu Kahi… ( किडनीविषयी बोलू काही... ) by Dr. Dileep Bavachkar ( डॉ. दिलीप बावचकर )

Kidniyvishayi Bolu Kahi… | किडनीविषयी बोलू काही...

About The Book
Book Details
Book Reviews

माणसाच्या शरीरातला ‘किडनी’ हा एक महत्त्वाचा अवयव.दैनंदिन चयापचयापासून अनेक शारीरिक क्रियांमध्ये किडनीचा मोलाचा सहभाग असतो.या किडनीचे आरोग्य का बिघडते ?बिघडलेल्या किडनीमुळे आयुष्य धोक्यात का येते ?किडनीचे आरोपण म्हणजे काय ? ते कशासाठी करतात ?डायलिसीस कोणाला उपयोगी ठरते ?किडनीचे आरोग्य अबाधित ठेवायला कोणती काळजी घ्यावी ?सामान्य माणसाला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे साध्यासोप्या भाषेत वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखवणारे पुस्तक किडनीविषयी बोलू काही…

ISBN: 978-9-38-662891-6
Author Name: Dr. Dileep Bavachkar | डॉ. दिलीप बावचकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 183
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products