Kikinak | कीकीनाक
Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 110.00
Unit price

Kikinak | कीकीनाक
About The Book
Book Details
Book Reviews
एकदा कार्तिकनं विचारलं, आजोबा, आकाशातल्या चांदण्या ख-या असतात ? आजोबा म्हणाले म्हणजे काय असताततच! कार्तिकनं विचारलं आणि ती छोटी माणसंसुध्दा ? आजोबा म्हणाले हो तर ! तुला माहितीये का, ती अगदी इवलीइवली असतात. कार्तिकने डोळे विस्फारले इवली म्हणजे अगदी चिंगुली तुला हातात घेत येतील एवढीशी.