Kilkilya Ujedachi Tirip | किलकिल्या उजेडाची तिरीप
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Kilkilya Ujedachi Tirip | किलकिल्या उजेडाची तिरीप
About The Book
Book Details
Book Reviews
अनिल धाकू कांबळी यांच्या या संग्रहातील कवितेत संवेदनशील वाचकाच्या मनाला स्पर्श करून त्याला अस्वस्थ करून सोडण्याचे बळ आहे. हा संग्रह वाचताना सतत जाणीव होते ती आजच्या माणसाच्या जगण्यातील अगतिकतेची, काळाच्या ओघात सतत होणाऱ्या बदलांतून काहीतरी हरवत चालल्याची हे सर्व आपल्या म्हणजे मानवी सामर्थ्याच्या पलीकडे आहे. परंतु असे असूनही ही कविता निराशाग्रस्त किंवा मानवी जीवनाविषयी तुच्छतावादी होत नाही.