Kille Pahuya | किल्ले पाहूया
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price
Kille Pahuya | किल्ले पाहूया
About The Book
Book Details
महाराष्ट्राच्या भूगोलाला इतिहास प्राप्त करून देणाऱ्या किल्ल्यांवर केव्हा,कसे अन कशासाठी जावे याचे उत्तर या पुस्तकात मिळते. किल्ल्यांवर जाण्याआधी पुरेशी माहिती मिळवून गेले तर दुर्गदर्शन अधिक नेटकेपणे घडते ....हे पुस्तक सोबत घेऊन पुस्तक दुर्ग बघितले तर भ्रमंतीला एक निश्चित दिशा मिळेल .