Killyanchya Dantkatha | किल्ल्यांच्या दंतकथा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Killyanchya Dantkatha | किल्ल्यांच्या दंतकथा
About The Book
Book Details
या पुस्तकात शंभर किल्ल्यांसंदर्भातील लेख आहेत. या छोट्या-छोट्या लेखांमधून प्रत्येक किल्ल्याबद्दल असलेल्या दंतकथेचा मागोवा घेण्यात आला आहे. अगदी थोडक्यात ही कथा सांगून ती कितपत खरी आहे याचीही माहिती लेखकाने दिली आहे. किल्ल्यांसंदर्भात लेखकानं केलेला हा वेगळा प्रयोग अत्यंत वाचनीय झाला आहे. केवळ राज्यातील किल्ले घेतले नसून, राज्याबाहेरील किल्लेही यात घेतले आहेत.