Kimayagar Carver | किमयागार कार्व्हर

Veena Gavankar | वीणा गवाणकर
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Kimayagar Carver ( किमयागार कार्व्हर ) by Veena Gavankar ( वीणा गवाणकर )

Kimayagar Carver | किमयागार कार्व्हर

About The Book
Book Details
Book Reviews

समाज बदलणारा,नवाविचार देणारा जादूगार जॉर्ज वॉशिग्ट्न कार्व्हर. त्याच्याकडे जादूची कांडी नव्हती. कष्टपूर्वक तो शिकला. अपयश आलं तरी डगमगला नाही. सबबी सांगितल्या नाहीत. विज्ञानाच्या आधारे प्रयत्न करतच राहिला. शून्यातून नवं जग निर्माण करता येत, हे या किमयागारांन दाखवलं. त्याच्याशी ओळख व्हावी, त्याच्या थोर कामगिरीशी मैत्री व्हावी यासाठी किमयागार कार्व्हर खास बालमित्रांसाठी.

ISBN: 978-9-39-146908-5
Author Name: Veena Gavankar | वीणा गवाणकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 87
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products