Kishoranchya Patrakatha | किशोरांच्या पत्रकथा
Regular price
Rs. 14.00
Sale price
Rs. 14.00
Regular price
Rs. 15.00
Unit price
Kishoranchya Patrakatha | किशोरांच्या पत्रकथा
About The Book
Book Details
Book Reviews
किशोरांच्या पत्रकथा या पुस्तकाचा विषय अगदी वेगळा आहे. यामध्ये वयात येणाऱ्या तरुण किशोरवयीन मुलामुलींच्या मनातील गोंधळ ,त्यांना पडणारा कोडी ,त्यांच्या अडचणी ही मुलं दूर राहणाऱ्या आपल्या आई बाबा ,मावशी ,काकू या वडिलमंडळींना कळवतात.या मुलांची पत्र आणि या पत्रांना आलेली उत्तरं असा हा पुस्तकाचा आवडेल असा विषय आहे.