Kiwiyo Safar New Zealandchi | किवियो सफर न्यूझीलंडची

Vijay Lonkar | विजय लोणकर
Regular price Rs. 158.00
Sale price Rs. 158.00 Regular price Rs. 175.00
Unit price
Kiwiyo Safar New Zealandchi ( किवियो सफर न्यूझीलंडची ) by Vijay Lonkar ( विजय लोणकर )

Kiwiyo Safar New Zealandchi | किवियो सफर न्यूझीलंडची

About The Book
Book Details
Book Reviews

विजय लोणकर यांचे अगदी साधे लेखनसुद्धा चटकदार व खुसखुशीत असते. पुणे शहराएवढी लोकसंख्या असलेला न्यूझीलंड हा देश प्रामाणिकपणात आणि सचोटीमध्ये सर्वप्रथम "आहे. अशा या देशाचे लोणकरांनी लिहिलेले हे प्रवासवर्णन वाचून माइ्यासारख्या इतरांनाही त्या देशा जावे असे वाटण्यास भाग पाडणारे आहे इतके हे वर्णन सर्वांगसुंद्र आणि परिपूर्ण आहे." अरविंद व्यं. गोखले

ISBN: 978-9-39-548111-3
Author Name: Vijay Lonkar | विजय लोणकर
Publisher: Vishwakarma Publications | विश्वकर्मा पब्लिकेशन्स
Translator: -
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products