Kokalu Kolha | कोकलू कोल्हा
Regular price
Rs. 36.00
Sale price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Kokalu Kolha | कोकलू कोल्हा
About The Book
Book Details
कोकलू कोल्हा' ही सामसूम वाघाला फसवून कोकलू कोल्हयानं पळ कसा काढला हे संगणारी आफ्रिकन लोककथा. तसेच या पुस्तकात चतुर कोल्ह्याविषयी आहे वैविध्य पूर्ण माहिती, तसेच ओरिगामीद्वारे कसा बनवायचा कोल्ह्याचा छानसा मुखवटा याचे सचित्र मार्गदशन .. !