Kombadu Ani Itar Katha | कोंबडू आणि इतर कथा
Regular price
Rs. 63.00
Sale price
Rs. 63.00
Regular price
Rs. 70.00
Unit price

Kombadu Ani Itar Katha | कोंबडू आणि इतर कथा
About The Book
Book Details
Book Reviews
कोंबडू.. वासरू..गाढवू.. मांजरू...बछडा.. मगरू..पालू.. मोरू..ही आणि अशी भन्नाट बाळं या पाच सुंदर पुस्तकात मस्त मोकाट सुटली आहेत आणि त्यांच्या प्रेमळ आया त्यांना आवरताहेत.आपल्या बरोबरच जगणा-या, वाढणा-या पण आपल्याहून वेगळया असणा-या आई आणि बाळांच्या मजेशीर गोष्टी.आई आणि बाळ यांच्या पाच धम्माल पुस्तकांचा संच ... छोट्या दोस्तांसाठी राजीव तांबे लिखित धमाल गोष्टी.