Kon Hote Sindhu Lok ? | कोण होते सिंधू लोक ?
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price
Kon Hote Sindhu Lok ? | कोण होते सिंधू लोक ?
About The Book
Book Details
इसवीसनपूर्व तिसरे सहस्रक ते इसवीसनपूर्व पहिले सहस्रक या कालखंडात घडलेल्या सांस्कृतिक संक्रमणाच्या विविध पैलूंचा आढावा घेत डॉ. ढवळीकर या पुस्तकात मागोवा घेत आहेत एका आजवर न उलगडलेल्या प्रश्नाचा –कोण होते सिंधू लोक ?