Kon Mhanta Takka Dila ? |कोण म्हणतं टक्का दिला ?
Regular price
Rs. 50.00
Sale price
Rs. 50.00
Regular price
Rs. 50.00
Unit price
Kon Mhanta Takka Dila ? |कोण म्हणतं टक्का दिला ?
Product description
Book Details
Book reviews
सरकारने केलेल्या एका कायद्याच्या आधारे प्रत्येक सवर्ण घरात दलितास सहभागी करण्याची नामी शक्कल या नाटकात संजय पवार यांनी लढवली आहे. हे नाटक जरी फॅण्टसी स्वरूपात असले तरी नाटकात निर्माण केलेली पात्रे आजच्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. हे नाटक संपूर्णपणे शहरी वातावरणात घडते. शिकल्यासवरलेल्या मुंबईसारख्या शहरातील एका घरात दलिताचे होणारे स्वागत विचार करायला प्रवृत्त करते. जातीयवादी व्यवस्थेला चिकटून बसलेल्या आणि वरून कुठे आहे जातीयता? असे दुटप्पीपणे बोलणाया रूढीवादी समाजाचे चित्रण यात केले आहे.