Koradi Sheta... Ole Dole | कोरडी शेतं ... ओले डोळे

Dipti Raut | दीप्ती राऊत
Regular price Rs. 144.00
Sale price Rs. 144.00 Regular price Rs. 160.00
Unit price
Koradi Sheta... Ole Dole ( कोरडी शेतं ... ओले डोळे ) by Dipti Raut ( दीप्ती राऊत )

Koradi Sheta... Ole Dole | कोरडी शेतं ... ओले डोळे

About The Book
Book Details
Book Reviews

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा... अंधारात असलेली एक सामाजिक समस्या...अनुभवी आणि संवेदनशील पत्रकार दीप्ती राऊत यांनी याच प्रश्नाचा सखोल अभ्यास केला. राज्यभर फिरून त्यांनी अशा अनेक महिलांशी संवाद करत प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबांची वाताहत प्रत्यक्ष बघितली. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या अबला त्यांना भेटल्या आणि संकटाशी मुकाबला करत, त्यातून मार्ग काढत जाणार्‍या अनेक योद्धयाही त्यांना भेटल्या.सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणार्‍या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणार्‍यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक कोरडी शेतं...ओले डोळे !

ISBN: 978-9-38-649370-5
Author Name: Dipti Raut | दीप्ती राऊत
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 122
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products