Krantichi Pavle | क्रांतीची पावलं
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 299.00
Unit price
Krantichi Pavle | क्रांतीची पावलं
About The Book
Book Details
Book Reviews
पत्रकार व लेखक संदीप काळे लिखित दैनिक सकाळच्या 'सप्तरंग' पुरवणीतील 'भ्रमंती लाईव्ह' या वाचकप्रिय सदरातील निवडक लेखांचे संकलन. या सर्व लेखनाच्या केंद्रस्थानी माणूस आहे. वंचित, शोषित, पीडित, कामगार, कष्टकरी वर्गासमोरील जगण्याचे विविध प्रश्न मांडणारे व उपाय दाखवणारे लेखन आपल्या सभोवतालचे दर्शन घडवते. या पुस्तकातील लहान मुले -मुली, मासेमार, तृतीयपंथी, बेसहारा वृद्ध, काश्मीरमधील एकटा जवान , पत्रकार या विविध विश्वातील, लोकांवरील लेखन वाचकाला विचार करायला व संवेदना जागवायला मदत करते.