Krantikarak Rajguru | क्रांतिकारक राजगुरू
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Krantikarak Rajguru | क्रांतिकारक राजगुरू
About The Book
Book Details
Book Reviews
१८५७ च्या स्वातंत्रयुद्धानंतर काकोरी कट व लाहोर कटाच्या निमित्ताने प्रथमच विविध प्रांतातील क्रांतिकारक एकवटले होते, त्यापैकी शिवराम हरी राजगुरू हा एक मराठी तरुण ! हा मराठी तरुण एकीकडे संस्कृतचा विद्वान तर दुसरीकडे शस्त्र चालविण्यात निष्णात... अशा क्रांतिवीराची ही स्फूर्तिदायी चरितकहाणी.