Krantipath | क्रांतिपथ
Krantipath | क्रांतिपथ
लक्ष्मण माने यांनी साहित्यातील विविध प्रकार हाताळले. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, वैचारिक लेखन इ. असे विविधांगी वाङ्मयप्रकार हाताळणाऱ्यासंवेदनशील लेखकात एक कवीही आहे. त्याच कवीमनाचे प्रतिबिंब म्हणजे प्रस्तुतचा कवितासंग्रह होय. कवितेऱ्यामाध्यमातून भटक्या-विमुक्त स्त्री पुरुषांचा वेदनांचा हुंकार, कणव त्याबद्दल असलेला आपलेपणा कविते-कवितेतून प्रकट झालेला दिसून येतो. लोककला समृद्ध करणाऱ्यावासुदेव, जोगतीण, मुरळी, पांगुळ, नाथपंथी तसेच गावगाडयाचे अंग असणाऱ्यावडार, कंजार, गोंदून देणारी बाई यांऱ्याकैफियती कवितेऱ्यामाध्यमातून वाचकांसमोर मांडलेऱ्यापाहायला मिळतात.