Krantisurya | क्रांतिसूर्य
Regular price
Rs. 207.00
Sale price
Rs. 207.00
Regular price
Rs. 230.00
Unit price

Krantisurya | क्रांतिसूर्य
About The Book
Book Details
Book Reviews
१९४२ च्या धगधगत्या कालखंडात साताऱ्याच्या भूमीमध्ये ' प्रतिसरकार ' (पत्रीसरकार) स्थापन करून ब्रिटिशांची झोप उडवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटलांची ही समरगाथा . क्रांतिसिंह - एक फर्डा वक्ता , द्रष्टा समाजसेवक , डाव्या चळवळींचा सेनानी , संयुक्त महाराष्ट्राचा लढवय्या , महाराष्ट्राचा माळकरी मार्क्सवादी . त्यांच लोभस , रणगाडे व्यक्तिमत्व , मातीतून आकारआलेले नेतृत्व , मुलखावेगळे कर्तृत्व यांचा शोध घेणारी , कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या लेखणीतून साकारलेली ' क्रांतिसूर्य ' .