Kridagatha | क्रीडागाथा

Nandu Natekar | नन्दू नाटेकर
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Kridagatha ( क्रीडागाथा ) by Nandu Natekar ( नन्दू नाटेकर )

Kridagatha | क्रीडागाथा

About The Book
Book Details
Book Reviews

मराठीमध्ये खेळाडूंची आत्मचरित्रे फारशी नाहीतच! सुनील गावसकरने लिहिलेले 'सनी डेज' हेच एक सन्माननीय अपवाद ठरावे. मात्र विख्यात बॅडमिंटनपटू नंदू नाटेकरांनी लिहिलेले 'क्रीडागाथा' हे आत्मचरित्र निश्चितच वाचनीय झाले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नाटेकरांनी आपल्या काहीशा अकृत्रिम शैलीत त्यांच्या बॅडमिंटन कारकीर्दीबरोबरच गेल्या पन्नाससाठ वर्षांतला महाराष्ट्राचा सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्राचा पटच ओझरत्या स्वरुपात वाचकांच्या समोर उभा केला आहे.

ISBN: 978-8-17-486730-8
Author Name: Nandu Natekar | नन्दू नाटेकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 240
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products