Krushisadhak | कृषिसाधक

Dr. Jayant Patil | डॉ. जयंत पाटील
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Krushisadhak ( कृषिसाधक ) by Dr. Jayant Patil ( डॉ. जयंत पाटील )

Krushisadhak | कृषिसाधक

About The Book
Book Details
Book Reviews

कृषिक्षेत्रातले आपले सखोल ज्ञान आणि प्रदीर्घ अनुभव उपयोगात आणून आदिवासींच्या जीवनात समृध्दीचा प्रकाश आणणा-या एका प्रयोगशील नियोजनकर्त्याची ही गाथा आहे. ठाणे जिल्ह्यातील बोर्डीसारख्या एका मागासलेल्या भागाचा कायापालट घडवून आणणा-या फळशेतीच्या क्रांतिकारक उपक्रमाची ही अनुकरणीय अशी कथा आहे.

ISBN: 000-8-17-434321-0
Author Name: Dr. Jayant Patil | डॉ. जयंत पाटील
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 232
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products