Krushna : Agnisamadhitala Yogi | कृष्णा :अग्निसमाधीतला योगी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Krushna : Agnisamadhitala Yogi | कृष्णा :अग्निसमाधीतला योगी
About The Book
Book Details
Book Reviews
पंचविशीतला एक तरुण मुलगा ज्ञानेश्वर माऊली समाधीपर्व काळाच्या सुमुहूर्तावर स्वत: चिता रचून अग्निसमाधी घेतो, ही आजच्या वर्तमानात चमत्कार वाटेल, अशी आणि विश्वासही न बसणारी घटना आहे. स्वत:च्या चितेची लाकडे स्वत: तोडून, शांतचित्ताने निघून जाणे हे सगळे अद्भुत आहे. त्याहूनही त्याच्या चितेजवळ सापडलेल्या ५०१ अभंगांतून त्याने सांगितलेले धर्मतत्त्वज्ञान ही विलक्षण गोष्ट आहे. अशा अद्भुत काकामहाराज, बाबा भांड यांचे पुतणे, यांची कहाणी.