Krushnakath : Yashvantrav Chavhan - Atmacharitra | कृष्णाकांठ : यशवंतराव चव्हाण - आत्मचरित्र
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Krushnakath : Yashvantrav Chavhan - Atmacharitra | कृष्णाकांठ : यशवंतराव चव्हाण - आत्मचरित्र
About The Book
Book Details
Book Reviews
1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, त्यानंतर देशाचे उपपंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री अशी महत्त्वाची पदे भूषवलेले यशवंतराव चव्हाण हे अग्रणी राष्ट्रीय नेते होते. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाला 12 मार्च 2012 रोजी प्रारंभ झाला. यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यातील 1912 ते 1946 पर्यंतच्या कालखंडाचा आढावा घेणारे लिहिलेले हे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ’ .