Krushnakinara | कृष्णकिनारा
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price
Krushnakinara | कृष्णकिनारा
About The Book
Book Details
कृष्णकिनारा' ही एक नाती उलगडणारी कथा आहे. कृष्ण, राधा, द्रौपदी, कुंती ही देव किंवा माणसं नसून ही एक वृत्ती आहे. राधेची समर्पणाची, द्रौपदीची अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची, कृष्णाची आप्तेष्टाचं हीत जपण्याची ही वृत्ती नैसर्गिक आहे आणि त्यामुळेच आजच्या काळातली माणसंही या वृत्तीशी एकरूप होऊ शकतात. ही पात्रं काल्पनिक असली तरी त्यांच्या वृत्तीत एक भारावून टाकणारं नाट्य आहे.