Kshetra | क्षेत्र
Regular price
Rs. 81.00
Sale price
Rs. 81.00
Regular price
Rs. 90.00
Unit price
Kshetra | क्षेत्र
About The Book
Book Details
कवितेच्या प्रांतांत मुक्तपणे वापरला जाणारा आणि तितकाच उलगडायला कठीण असणारा विषय म्हणजे प्रेम... प्रेमानुभूती हा आजून वेगळा अनुभव त्याला स्थळ काळाचे बंधन नाही... त्याचं आकाश अनंत असतं ;अशाच प्रेमानुभूतीचं हे अनंत 'क्षेत्र' वाचकांच्या समोर फ.मु.शिंदे सादर करत आहेत.