Kshitijaparchya Sanskruti | क्षितिजापारच्या संस्कृती
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Kshitijaparchya Sanskruti | क्षितिजापारच्या संस्कृती
About The Book
Book Details
Book Reviews
आपण नेहमी जगतो ती आपली संस्कृती असते. आपल्या क्षितिजापर्यंत सामावलेली. पण त्या क्षितिजापार इतरही संस्कृती असतात. काही जिवंत, सळसळत्या तर काहींचे अवशेष मागे राहिलेले. लेखकाचे बोट धरून आपण जेव्हा त्या पाहतो तेव्हा आपल्याला पर्यटनाचा अनुभव तर मिळतोच शिवाय माणसाचा इतिहासही समजतो. आपली सांस्कृतिक जाणीव समृद्ध होते, वृथाभिमान कमी होतो, दुसर्यांना समजून घेता घेता आपण स्वत:लाच ओळखायला लागतो.