Kuch Dil Ne kaha Bhag 1 |कुछ दिल ने काही भाग १

Kuch Dil Ne kaha Bhag 1 |कुछ दिल ने काही भाग १
नक्षत्रटिपूर गीतांचा उत्कंट वेध- "लेखक हे जगण्यातील लालित्यावर मन भरून प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. म्हणूनच शब्द सूर ताल नाद चित्र हा त्यांच्या जगण्यातील आनंदाचा आशय ठरतो. प्रस्तुत पुस्तकातील लेखन याच ओढीतून आहे आहे. ज्या गीत संगीताने रसिकांच्या मनावर पिढ्यान पिढ्या अधिराज्य केले नव्हे ती गाणी समाजातील असंख्य मनांचा आधार ठरली. प्रा. मार्तंड औघडे यांनी अशा नक्षत्रटिपूर उत्कट गीतांचा आपल्या रसिक संवेदनेनं वेध घेतला आहे. चित्रपटातील कथानक त्यात मिसळून गेललं गाणं त्यातील सौंदर्यस्थळांसह... उकलताना प्रा. औघडे यांची लेखणी भावुक होते.हृदयातील गूज सांगू पाहते; नि मग ते ‘ सांगणं ही एक गाणं होतं."