Kumar Gandhrva : Mukkam Vashi | कुमार गंधर्व : मुक्काम वाशी

Other | इतर
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Kumar Gandhrva : Mukkam Vashi ( कुमार गंधर्व : मुक्काम वाशी ) by Other ( इतर )

Kumar Gandhrva : Mukkam Vashi | कुमार गंधर्व : मुक्काम वाशी

About The Book
Book Details
Book Reviews

१९९०मध्ये वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात, प्रख्यात गायक पं. कुमार गंधर्व यांनी अत्यंत अनौपचारिक, स्पष्ट व विचारप्रवर्तक शैलीत मांडलेल्या सांगीतीक विचारांचे संकलन. संगीताबद्दलचे अनाकलनीय, बोजड विश्लेषण टाळून सर्वसामान्य रसिक वाचकांनाही संगीतातील मूलभूत नि व्यापक प्रश्नांची, 'तृप्ति-आनंदा'ची प्रत्यक्ष अनुभूती देणारे, आणि कुमारांमधील सर्जनशील, प्रायोगिक आणि चिंतनशील गायकाचे व्यक्तिमत्व साक्षात उभे करणारे पुस्तक!

ISBN: 000-8-17-486631-0
Author Name: Other | इतर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 190
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products