Kumar Maza Sakha ! | कुमार माझा सखा !
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Kumar Maza Sakha ! | कुमार माझा सखा !
About The Book
Book Details
Book Reviews
कुमार गंधर्व यांच्याविषयी त्यांचे बालपणापासूनचे मित्र डॉ. चंद्रशेखर रेळे यांनी सांगितलेल्या आठवणी या पुस्तकात आहेत. एक जवळचा मित्र याच नात्यात या आठवणींचे मूळ असल्यामुळे संपूर्ण निवेदनात कुमारजींविषयीचा जिव्हाळा जाणवतो. मित्र, गुरुबंधू आणि एक श्रेष्ठ विचारवंत कलाकार या तीन संदर्भांत रेळे यांनी हे स्मृतिकथन केले आहे. कुमारजींची सांगीतिक जडणघडण होत असताना रेळे यांना लाभलेला त्यांचा निकटचा सहवास लक्षात घेता या आठवणींना अभ्यासक-वाचकांच्या दृष्टीने निश्चितच महत्त्व आहे.