Kumbharwadi | कुंभारवाडी
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

Kumbharwadi | कुंभारवाडी
About The Book
Book Details
Book Reviews
महाबळेश्वर सैल यांची सरस्वती पुरस्कार मिळालेली ही कादंबरी. गावच्या माळावर वसलेल्या मोजक्या कुंभारांच्या जीवनावरील ही कादंबरी. नवे बदल न स्वीकारल्याने उद्ध्वस्त झालेली ही कुंभारवाडी. तीच चित्रण करताना त्यांच सुखदुःख, पूर्वज, त्यांच्या रुढी समजुती, चालीरीती, सणवार, धंद्याच्या पद्धती या सगळ्याच जिवंत चित्रण सैल यांनी केलं आहे. त्या सोबतच्या हुसेन यांच्या रेखा चित्रांमुळे कादंबरी अधिकच वाचनीय झाली आहे.