Kumpan Ani Akash | कुंपण आणि आकाश
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price
Kumpan Ani Akash | कुंपण आणि आकाश
About The Book
Book Details
स्त्रीच्या अनुभवविश्वाला केंद्रस्थानी ठेवून केलेले लिखाण मराठी वाचकांना अपरिचित नाही. अशा साहित्याने समाज किती बदलतो, हा संशोधनाचा विषय असला, तरी वेळोवेळी स्त्री-लेखकांनी समाजात स्त्रीला 'स्त्री' म्हणून वावरताना जाणवणारे प्रश्न, येणारे अनुभव समर्थपणे मांडले आहेत. याच परंपरेतील मंगला गोडबोले यांचा 'कुंपण आणि आकाश' हा स्त्रीचे भावविश्व, मनोव्यापार उलगडून दाखवणारा संग्रह आहे.