Kumpan Ani Itar Ekankika |कुंपण आणि इतर एकांकिका
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Kumpan Ani Itar Ekankika |कुंपण आणि इतर एकांकिका
About The Book
Book Details
Book Reviews
( ५ एकांकिकांचा संग्रह) : अवती भवती वावरणाऱ्या माणसांचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होत राहतो. कधी तो जाणवतो तर कधी फक्त आपल्या मनात त्यांच्या प्रतिमा घर करून जातात. माझ्याबद्दल समोरचा काय विचार करत असेल यावर माझं त्याच्याशी वागणं अवलंबून असत आणि हेच होत त्याच्याही बाबतीत. एकमेकांबद्दलच्या आपल्या प्रतिमा आणि एकमेकांच्या मनात आपली काय प्रतिमा असेल याचा अंदाज! जितकी तफावत जास्त तितकी नात्यांची मजा त्यात दडलेली असते. जितकी आपलीशी... तितकीच परकी!