Kunasathi...Kunitari ! | कुणासाठी...कुणी तरी !
Regular price
Rs. 158.00
Sale price
Rs. 158.00
Regular price
Rs. 175.00
Unit price
Kunasathi...Kunitari ! | कुणासाठी...कुणी तरी !
About The Book
Book Details
Book Reviews
पूर्वीच्या पिढीला त्यांच्या आधीच्या पिढीने काही जीवनमूल्ये दिली म्हणून ती पिढी निग्रहाने वाटचाल करू शकली; परंतु मधली पिढी ही जगण्याच्या विवंचनेत आणि माध्यम मोहाच्या भोवऱ्यात व्यग्र आहे त्यामुळे येणाऱ्या पिढीला आश्वासक साथच उरलेली नाही. 'कुणासाठी...कुणीतरी' या लेखनामागचा लेखकाचा हाच उद्देश आहे की या लेखनातून नव्या पिढीला ही साथ मिळावी. याच ओढीने आणि तळमळीने दवणे यांचे हे ललित लेख उतरले आहे.