Kunya Ekachi Dharangatha | कुण्या एकाची धरणगाथा
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Kunya Ekachi Dharangatha | कुण्या एकाची धरणगाथा
About The Book
Book Details
एका शेतकऱ्याच्या यशस्वी झुंजीची अज्ञात कहाणी. एक साधासा माणूस कोणत्याही पाठिंब्याशिवाय केवळ चिकाटी, दुर्दम्य इच्छाशक्ती, खडतर तपश्यर्या आणि अपार कष्ट यांच्या जोरावर आपल्या तालुक्यासाठी धरण कसे मिळवतो त्याची हि प्रेरणादायी कथा.