Kusum Manohar Lele |कुसुम मनोहर लेले

Ashok Samel | अशोक समेळ
Regular price Rs. 100.00
Sale price Rs. 100.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Kusum Manohar Lele ( कुसुम मनोहर लेले by Ashok Samel ( अशोक समेळ )

Kusum Manohar Lele |कुसुम मनोहर लेले

Product description
Book Details

हे नाटक सुजाता देशमुख या तरुणीच्या परवडीची गोष्ट सांगतं, तसंच आंधळ्या विश्वासावर चालणाऱ्या सरळसाध्या माणसांचा भोगवटा सुद्धा अधोरेखित करतं. सुयोग विवाह मंडळात नाव नोंदवलेल्या सुजाता या घटस्फोटित तरुणीला मनोहर लेले हा घटस्फोटित तरुण आवडल्याने ती त्याची आपला भावी नवरा म्हणून निवड करते आणि त्याच्या आश्वासनांना भुलते. यातून जन्माला आलेली शोकांतिका म्हणजे 'कुसुम मनोहर लेले'.

ISBN: 978-9-38-367861-7
Author Name:
Ashok Samel | अशोक समेळ
Publisher:
Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator:
-
Binding:
Paperback
Pages:
70
Language:
Marathi | मराठी
Edition:
Latest

Male Characters : 3

Female Characters : 4

Recently Viewed Products