Kusumagrah : Ek Mahamanav | कुसुमाग्रज : एक महामानव

Prabha Apte | प्रभा आपटे
Regular price Rs. 54.00
Sale price Rs. 54.00 Regular price Rs. 60.00
Unit price
Kusumagrah : Ek Mahamanav ( कुसुमाग्रज : एक महामानव ) by Prabha Apte ( प्रभा आपटे )

Kusumagrah : Ek Mahamanav | कुसुमाग्रज : एक महामानव

About The Book
Book Details
Book Reviews

पुस्तकामधून भेटणारे लेखक - कवी प्रत्यक्ष कसे असतात ? त्याची बालपणापासूनची जडणघडण ,त्यांचे बालपण, आईवडील,सवंगडी,शिक्षक,त्यांची लेखन कला ,त्यांना मिळणारे पुरस्कार अशा आणि या सारख्या अनेक गोष्टींबद्दल मुलांना अपार कुतुहूल असतं. अशा लेखकांना भेटण्याची त्यांची इच्छा असते. अशाच एका महान नाटककार आणि लेखकाचा प्रवास छोट्या दोस्तांसाठी रेखाटला आहे लेखिका प्रभा आपटे यांनी.

ISBN: -
Author Name: Prabha Apte | प्रभा आपटे
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 64
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products