Kuthe Firvishi...Jagdisha | कुठे फिरविशी...जगदिशा !

Arun Tamhankar | अरुण ताम्हणकर
Regular price Rs. 293.00
Sale price Rs. 293.00 Regular price Rs. 325.00
Unit price
Kuthe Firvishi...Jagdisha ( कुठे फिरविशी...जगदिशा ! ) by Arun Tamhankar ( अरुण ताम्हणकर )

Kuthe Firvishi...Jagdisha | कुठे फिरविशी...जगदिशा !

About The Book
Book Details
Book Reviews

ही एक गूढ कादंबरी आहे. प्लॅन्चेट द्वारा मृत --सूक्ष्म जगातील आत्म्याशी संपर्क साधणारी, अतिंद्रिय विषयावरील गूढ कादंबरी आहे. इथे कथानायकाला त्याच्या गुरूंनी सांगितलेली साधना पूर्ण केल्यावर काही शक्ती प्राप्त होतात व त्यानंतर त्याला येत गेलेल्या अनुभवांचे उत्कंठा वाढवणारे कथानक उलगडत जाते.

ISBN: -
Author Name: Arun Tamhankar | अरुण ताम्हणकर
Publisher: Manorama Prakashan | मनोरमा प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 268
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products