Kutre |कुत्रे
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 135.00
Unit price

Kutre |कुत्रे
About The Book
Book Details
Book Reviews
'कुत्रे' हे विजय तेंडुलकरांचे सुमारे ४० वर्षांपूर्वी लिहिलेले नाटक. पण इतक्या वर्षांनंतरही ते कालबाह्य वाटत नाही कारण तात्कालिन परिस्थितीपेक्षा तेंडुलकराच्या नाटकांमधून मानवी वृत्ती प्रवृत्तींना असलेले महत्व. 'कुत्रे' मध्येही तथाकथिक सभ्य, आयुष्य जगणार्या माणसांच्या भ्याड, षंढ मनोवृत्तीचे अतिशय बोचरे चित्रण तेंडुलकरांनी केलेले आहे.मराठी रंगभूमीला आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने नवीन काही देणारे हे नाटक आहे.