Kuveshi | कुवेशी
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price

Kuveshi | कुवेशी
About The Book
Book Details
Book Reviews
बेळगाव -गोवा सीमेवरचं एक छोटंसं गाव कुवेशी ! प्रकाश संत या भागात जिऑलॉजिस्ट म्हणून काम करत असताना तिथल्या अनुभवांवर वेळोवेळी नोंदी केल्या होत्या,नकाशे काढले होते. लेखिका - पत्नी सुप्रिया दीक्षित यांच्याशी कुवेशीसंबंधी नित्य संवाद साधला होता... प्रकाश संत यांनाही या अनुभवावर पुस्तक लिहायचे होते पण ते राहून गेले . परंतु लेखिका यांच्या मनात कुवेशीचा अनुभव सतत तरळत राहिला आणि तो शब्दांकित करण्याच्या अनावर ओढीने त्यांनी हा पुस्तक प्रपंच मांडला.