Ladder Warchya Savedana | लॅडर वरच्या संवेदना
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Ladder Warchya Savedana | लॅडर वरच्या संवेदना
About The Book
Book Details
Book Reviews
लॅडर वरच्या संवेदना ही डॉ.गिरीश वालावलकर लिखित कादंबरी. ज्याला संवेदना नाहीत त्याच्या संवेदना जागृत होतात आणि जो संवेदनशील आहे त्याच्या संवेदना आणखी तीव्र होतात. अजय हा या कादंबरीचा नायक आहे. सांगली सारख्या छोट्या नगरातून आलेला अजय पुढे जाऊन कॉर्पोरेट जगतात कसं नाव कमावतो त्याची कथा.