Ladha Narmadecha... | लढा नर्मदेचा...
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Ladha Narmadecha... | लढा नर्मदेचा...
About The Book
Book Details
Book Reviews
नर्मदा बचाव आंदोलन! विस्थापित होणाऱ्या आदिवासींना लढण्याचं बळ मिळालं, ते या सशक्त जनआंदोलनानं.त्या बळावर त्यांनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला.त्या तीन दशकांच्या झुंजीची ही संघर्षमय सत्यकथा…या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते ही कथा सांगताहेत आपल्या बोलीभाषेतून.त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास.. 'लढा नर्मदेचा'.