Ladhe Andhashradheche | लढे अंधश्रद्धेचे
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Ladhe Andhashradheche | लढे अंधश्रद्धेचे
About The Book
Book Details
अंधश्रद्धेच्या विरोधात अनेकदा जे संघर्ष केले गेले ते संघटनेचे सामूहिक निर्धाराचे प्रतीक होते ,अनेक कार्यकर्ते अनेक अमानुष रूढी,प्रथा याविरुद्ध जिवापाड परिश्रमामधून लढत असतात, या कार्यकर्त्यांची जिद्द,उत्साह आणि समर्पित भावना हा या लढ्याचा कणा असतो..हाच लढा डॉ. दाभोलकरांनी येथे शब्दबद्ध केला आहे.