Lagaleli Natake |लागलेली नाटकं

Rajeev Naik | राजीव नाईक
Regular price Rs. 350.00
Sale price Rs. 350.00 Regular price Rs. 350.00
Unit price
Lagaleli Natake ( लागलेली नाटकं by Rajeev Naik ( राजीव नाईक )

Lagaleli Natake |लागलेली नाटकं

About The Book
Book Details
Book Reviews

राजीव नाईक ह्यांनी नाटकं वाचली, पाहिली, शिकवली, लिहिली आणि केली. त्यांनी पाहिलेल्या वाचलेल्या नाटकांशी शारीरिक मानसिक बौद्धिक पातळीवर मनस्वीपणे नातं जोडू पाहण्याच्या त्यांच्या प्रयत्नात त्यांना अनेक नाटकं लागली. नाट्यकलेतील आप्तांचा संवेदनशील,आपलेपणा तीक्ष्ण बुद्धीच्या समीक्षकाचा निकोप दृष्टीकोन, मिश्किल मार्मिकता,संदर्भक्षेत्राचा व्यापक विस्तार भाषेची सर्जनशील लवचिकता वातड पंडिती परिभाषेची गैरहजेरी ,ह्या सर्वामुळे आपण उद्दीपित मनस्थितीत लागलेली नाटकं हा नाट्यलेखसंग्रह वाचत जातो आणि वाचतच राहतो.

ISBN: -
Author Name: Rajeev Naik | राजीव नाईक
Publisher: Shabd Publication | शब्द पब्लिकेशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 296
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products