Lagena Thang | लागेना थांग
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Lagena Thang | लागेना थांग
About The Book
Book Details
साधना कामत यांच्या या कथासंग्रहात तेरा कथा आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत देशात नव्या आर्थिक धोरणानं खूपच बदल झाले, त्यामुळे कुटुंबं बदलली आणि चौकोनी संसार सुरू झाले. या कुटुंबांच्या व्यथा वेगळ्या आणि आनंदाच्या कल्पना निराळ्या. कामत यांच्या या कथांमध्ये मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग प्रकर्षाने येतो. परिस्थिती बदलली तरी मानवी नात्याचे बंध कायम असतात. या संग्रहातील काही कथा अशीच नात्याची घट्ट वीण जपताना दिसतात. कथानकातील नेमकेपणा आणि सकारात्मकतेचा सूर यामुळे कथा वाचनीय होतात आणि मनाला आनंद देतात.