Laghunibandh Te Muktagadhya | लघुनिबंध ते मुक्तगद्य
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price
Laghunibandh Te Muktagadhya | लघुनिबंध ते मुक्तगद्य
About The Book
Book Details
56 पृष्ठांची विवेचक प्रस्तावना, वैशिष्ट्यपूर्ण पस्तीस लेख, ग्रंथ आणि सदरलेखनाची सूची असणारी पाच परिशिष्टे या पुस्तकात आहेत.मुक्त होत गेलेल्या मराठीतील गद्य लेखनाचा वि. शं. चौघुले यांनी साक्षेपाने घेतलेला परामर्श साहित्यप्रेमी रसिक, जिज्ञासू अभ्यासक आणि जाणकार समीक्षक यांच्या विचारांना चालना देणारा ठरेल.