Laingikata Shikshan | लैंगिकता शिक्षण

Dr. Vitthal Prabhu | डॉ. विठ्ठल प्रभू
Regular price Rs. 225.00
Sale price Rs. 225.00 Regular price Rs. 250.00
Unit price
Laingikata Shikshan ( लैंगिकता शिक्षण ) by Dr. Vitthal Prabhu ( डॉ. विठ्ठल प्रभू )

Laingikata Shikshan | लैंगिकता शिक्षण

About The Book
Book Details
Book Reviews

हा विषय तसा नाजूक आणि स्फोटकसुद्धा. तरीही, लैगिकता हा तुम्हां-आम्हां सर्वांच्या आयुष्याचा एक अविभाज्य पैलू आहेच. त्यामुळेच लैंगिकता या विषयाबाबतचे संकोच,दडपणं, गाढ अज्ञान अन् गैरसमजही दूर व्हायला हवेत. म्हणून याबाबत ‘योग्य’ काय आणि ‘अयोग्य’ काय, हे सा-यांना समजेल, अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिलेलं, ‘वाचावंच’ असं,एका अधिकारी तज्ज्ञाचं पुस्तक.

ISBN: 979-8-17-434842-5
Author Name: Dr. Vitthal Prabhu | डॉ. विठ्ठल प्रभू
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 239
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products