Lajja | लज्जा

Taslima Nasreen | तसलिमा नासरिन
Regular price Rs. 252.00
Sale price Rs. 252.00 Regular price Rs. 280.00
Unit price
Lajja ( लज्जा ) by Taslima Nasreen ( तसलिमा नासरिन )

Lajja | लज्जा

About The Book
Book Details
Book Reviews

तसलिमा नासरिन या बांग्लादेशी लेखिकेची ही कादंबरी धार्मिक कट्टरवाद व माणसानं माणसाला दिलेली अमानुष वागणूक या दोन्हींवर कोरडे ओढते.अत्यंत प्रखर वास्तववादावर आधारित अशी ही कादंबरी मूलतत्त्ववाद्यांची रक्तपिपासू वृत्ती आणि आधुनिक काळातील हिंसाचाराचं प्रत्ययकारी चित्रण करते आणि वाचकाला अंतर्मुख करते.

ISBN: 978-8-17-766005-0
Author Name: Taslima Nasreen | तसलिमा नासरिन
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Leena Sohoni ( लीना सोहोनी )
Binding: Paperback
Pages: 246
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products